India vs Zimbabwe first t20
हा पराभव टीम इंडिया कधीच विसरणार नाही, झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाच्या नावे अनेक लाजिरवाणे विक्रम
—
29 जून रोजी टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनली. त्यानंतर एका आठवड्यातच 6 जुलैला भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. भारत ...