India vs Zimbabwe
झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडे ५ सलामीवीर, दोघांची जागा निश्चित; एकटा संपूर्ण मालिकेत बसणार बाहेर?
भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून उभय संघात गुरुवारपासून (१८ ऑगस्ट) ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ तयारीला ...
राहुलच्या कॅप्टन्सीखाली झिम्बाब्वेशी भिडेल भारत, लाईव्ह टेलिकास्ट ते स्केड्यूलपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आता भारतीय संघाला झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात उभय संघांना ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेची सुरुवात १८ ...
भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतात झिम्बाब्वेचे ‘हे’ दोघे खेळाडू, एकट्याने ठोकलीत सलग २ शतके
आशिया चषक २०२२ पूर्वी भारतीय क्रिकेट संघाला झिम्बाब्वे संघाचा सामना करायचा आहे. उभय संघात १८ ऑगस्टपासून ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. ही मालिका ...
निवृत्तीआधीच विराट कोहलीची रिप्लेसमेंट फिक्स! ‘या’ खेळाडूला केलं जातयं तयार
भारतीय क्रिकेट बोर्ड टी२० विश्वचषकाची विशेष तयारी करत आहे. यामध्ये संघाने अधिक टी२० सामने खेळावे यासाठी बोर्ड मोठ्या प्रमाणात टी२० मालिका आयोजित करत आहेत. ...
केएल राहुलमुळे विंडीजच्या दौऱ्यात भन्नाट कामगिरी करण्याऱ्या खेळाडूचा फलंदाजी क्रम धोक्यात!
भारतीय संघ झिम्बाब्वेला पोहोचला आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध झिम्बाब्वे (ZIMvsIND) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना १८ ऑगस्टला ...
नजर हटी, दुर्घटना घटी: दांडी उडवून गेलेल्या चेंडूला वाईड देणारे डॅरेल हार्पर
मैदान कोणत्याही खेळाचे असो, त्यावर खेळाडूंव्यतिरिक्त एक व्यक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण असते ती म्हणजे पंच. सामन्याचे संचालन योग्यरितीने व नियमाला धरुन करण्याची जबाबदारी पंचांची असते. ...
२० वर्षांपुर्वी जेव्हा गोलंदाज झहिर खानने फलंदाजी करताना केली होती धुव्वादार कामिगिरी
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहिर खानने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत गोलंदाजी करताना अनेकदा भारताच्या विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. त्याच्या नावावर काही विक्रमही आहेत. पण ...