Indian parameter for the Yo-Yo test

भारताची यो-यो टेस्टच्या गुणांची पातळी कमी – झहीर खान

बीसीसीआयने मागील एक वर्षापासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना यो-यो टेस्ट सक्तीची केली आहे. त्यामुळे यो-यो टेस्ट हा भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी ...