Indian Women vs England Women Test

कोहली-रोहित नाही तर ‘या’ भारतीय खेळाडूकडून महिला क्रिकेटपटूंना घेतल्या इंग्लंड दौऱ्यासाठी टिप्स

भारतीय महिला संघ सध्या इंग्लंडच्या दौर्‍यावर आहे. या दौर्‍यावर त्यांना इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळण्याची संधी मिळणार आहे. ...