indias new under 19 captain
वडिलांनी सोडलेली पर्मेनंट नोकरी; आज ‘यश’ बनलाय टीम इंडियाचा कर्णधार
—
देशासाठी खेळणे प्रत्येक क्रिकेटपटूसाठी स्वप्न असते. अशात देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवण्यासाठी खूपच नशीब आणि परिश्रम लागतात. दिल्लीच्या जनकपुरीमध्ये राहणाऱ्या यश धूल (yash dhull) ...