International Timetable

पैसे नसल्याने साध्या बसने क्रिकेट खेळायला जाणाऱ्या जगातील मोठ्या संघावर कोरोनामुळे संकट

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटवर मोठा परिणाम झाला आहे. या व्हायरसमुळे सामने रद्द किंवा स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे खेळाडूंना पर्याय नसल्यामुळे घरात विश्राम करत आहेत. ...