IPL2018

मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर, राजस्थानचे लक्ष पंजाब-चेन्नई सामन्याकडे

दिल्ली। रविवारी दिल्ली डेयरडविल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात फिरोज शहा कोटला स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्लीने 11 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे गतविजेत्या मुंबईला प्लेआॅफच्या शर्यतीतून ...

सिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी !

भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने शनिवारी सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यासाठी हजेरी लावली होती. या दरम्यान ...

धोनीवर शंका घेणाऱ्यांना ही आकडेवारीच देते उत्तर

कोलकाता | गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये कोलकाताने ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हा विजय कोलकाताला गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घेऊन गेला. या सामन्यात ...

मला त्यांनी साधा फोनही केला नाही याचे जास्त वाईट वाटले- ख्रिस गेल

विंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या फ्रन्चायझीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. मागील 7 मोसमात  बेंगलोरकडू्न खेळलेला गेल यावर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ...

केदार जाधवसाठी कठीण काळ, मनोज तिवारीची गोलंदाजी पाहून चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल

हैद्राबाद। काल आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामना पार पडला. या सामन्यात हैद्राबादने 13 धावांनी विजय मिळवला. पण सोशल मिडियावर चर्चा झाली ती पंजाबचा खेळाडू मनोज ...

IPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग?

हैद्राबाद। आज आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात सामना रंगणार आहे. हा सामना हैद्राबादच्या घरच्या  मैदानावर होणार असून रात्री 8 वाजता या सामन्याला सुरूवात होईल. ...

मास्टर ब्लास्टर सचिनला मुंबई देणार का ४५व्या वाढदिवसाची भेट ?

मुंबई। आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायर्ज हैद्राबाद असा सामना होणार आहे. हैद्राबादने एकूण पाच सामने खेळले आहेत त्यापैकी सलग तीन सामने जिंकले आहेत. ...

युवराज सिंग तेव्हाच होणार निवृत्त

युवराज सिंगच्या निवृत्तीची चर्चा सगळीकडेच सुरू आहे. याला प्रतिउत्तर देताना त्याने निवृत्तीची वेळ निश्चित केली आहे. 2011 विश्वचषकाचा भारतीय संघाचा हिरो युवराज सिंगने निवृत्तीची घोषणा ...

IPL 2018: विराटसेना की गंभीरसेना, कोण मिळवणार राॅयल विजय?

बेंगलोर। आयपीएलमध्ये आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द दिल्ली डेअरडेविल्स असा होणार आहे. या दोन्ही संघानी चार सामने खेळले असुन तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभूत ...

भावानिक होत विराट कोहलीने ऑरेंज कॅप नाकारली!

मुंबई| भारताचा कर्णधार विराट कोहली नेहमीच उत्कृष्ट फलंदाजीसाठी आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या विजय मिळवण्याच्या जिद्दीसाठी ओळखला जातो. पण त्याचबरोबर परवा विराटचा आणखी एक गुण सर्वांसमोर ...

‘ज्युनिअर द्रविड’ अजिंक्य रहाणेचा चाहता!

जयपूर| या वर्षीच्या आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करत आहे. 2008चे विजेतेपद मिळवणाऱ्या या संघाला पहिल्याच सामन्यात हैद्राबाद विरूध्द 9 विकेट्सने पराभूत ...

हा महान खेळाडू म्हणतो, “स्मिथ आणि वॉर्नर वर एक वर्षाची बंदी हे उपकारच”

ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार इयान चॅपेल हे क्रिकेट संबधातील प्रकरणावर चर्चात्मक टिप्पणी करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मते, चेंडू छेडछाड प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टिव स्मिथ आणि ...

कोहलीचा आयपीएलमध्ये ‘विराट’ विक्रम

मुंबई|  आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबईने 46 धावांनी विजय मिळवला आहे.  मुंबईने प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरसमोर 214 ...

हटके मुलाखत पहायचीयं? दिनेश कार्तिकने आंद्रे रसेल घेतलेली ही मुलाखत पहाचं

काल झालेल्या सामन्यात  कोलकाता नाइट राइडर्सने दिल्ली डेयरडेविल्सचा 71 धांवानी पराभव केला होता.  या  विजयानंतर कोलकाता नाइट राइडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक मैदानात विजयाचा हिरो असलेला ...

हा माजी खेळाडू म्हणतो, युवराजने पुढील कारकिर्दीविषयी गंभीरतेने विचार करण्याची गरज

आयपीएल सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत पण अजुनही युवराज सिंग काही खास करु शकलेला नाहीये. त्यामुळे सध्या तो फिटनेस व फाॅर्ममुळे टिकाकारांचे लक्ष्य ...