Jaydev Unadkat Statement

Jaydev-Unadkat

‘प्लेऑफपर्यंतचा विचार करायची गरज नाही, आम्हाला फक्त…’, वेगवान गोलंदाजाने सांगितली मुंबईची रणनीती

मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२२ मध्ये प्रदर्शन अद्याप खूपच निराशाजनक राहिले आहे. मुंबईने चालू हंगामातील त्यांच्या सुरुवातीच्या सहा सामन्यांपैकी सर्वच्या सर्व सामने गमावले आहेत. अशात ...