Jemimah

वयाच्या १६ वर्षी द्विशतक करत मुंबईकर जेमिमा रोड्रिगेजने रचला इतिहास

औरंगबाद । जेमिमा रोड्रिगेज नावाच्या एका खेळाडूने महिलांच्या अंडर १९ वनडे स्पर्धेत १६३ चेंडूत द्विशतक ठोकले आहे.  औरंगबाद येथे झालेल्या मुंबई विरुद्ध सौराष्ट्र सामन्यात ...