Kabul

Afganistan Cricket Team

विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करून परतल्यानंतर, अफगाणिस्तान संघाचं मायदेशात जंगी स्वागत; पाहा व्हिडीओ

विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाने हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी केली. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच त्यांनी चार सामने जिंकले आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ...