KKR

केकेआरसाठी १०० सामने खेळणारा युसूफ पठाण गंभीरनंतरचा दुसराच खेळाडू…

कर्णधार गौतम गंभीर नंतर केकेआर संघासाठी १०० सामने खेळणारा युसूफ पठाण हा दुसराच खेळाडू ठरला. केकेआर आणि दिल्ली यांच्यातील सामना आज कोलकाता येथील मैदानावर ...