Lanka Premier League Auction
LPL 2023 च्या लिलावात सुरैश रैनाही सामील! ‘ही’ आहे भारतीय दिग्गजाची बेस प्राईस
—
भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना लीग क्रिकेटमधून मैदानात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. आगामी लंगा प्रीमियर लीगमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा रैनाची फटकेबाजी पाहायला ...