Logan Van Beek Super Over

होल्डरला सुपर ओव्हरमध्ये 30 रन्स चोपणारा वॅन बीक! भारतीय म्हणाले, ‘लवकर आयपीएलमध्ये ये’

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीत सोमवारी (दि. 26 जून) थरारक सामना पाहायला मिळाला. क्वालिफायर फेरीतील 18वा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध नेदरलँड संघात पार ...