Malinga will play t 20 world cup

विरोधकांची चिंता शिगेला; आगामी टी२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा ‘हा’ दिग्गज गोलंदाज करणार पुनरागमन!

श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसून आला नाहीये. आयपीएल २०२० आणि आयपीएल २०२१ च्या हंगामात देखील ...