marathit infomation
तयारी आयपीएलची! क्वारंटाईन पूर्ण करत विराट-सिराज परतले मैदानात, संघासह सरावास सुरुवात, पाहा व्हिडिओ
—
इंग्लंड दौऱ्यावरून आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे दोघेही यूएईत दाखल झाले होते. कोरोनाच्या ...