mohammad nazir death

800 बळी घेणाऱ्या महान खेळाडूचं निधन, वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू आणि पंच मोहम्मद नजीर यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन झालं. त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. मोहम्मद नजीर यांचा मुलगा नौमन ...