Mohammad Rizwan Completes 2000 ODI Runs

Mohammad-Rizwan

छोटेखानी खेळीत रिझवानचा मोठा पराक्रम, वनडे करिअरमध्ये पार केला मैलाचा दगड; वाचा बातमी

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 26व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ आमने-सामने आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जात आहे. पाकिस्तान संघासाठी ...