MSK Prasad On Ajinkya Rahane Comeback

Ajinkya-Rahane-Comeback

रहाणेच्या कसोटी कमबॅकवर आली सर्वात मोठी प्रतिक्रिया, माजी निवडकर्ता आनंदी; म्हणाला, ‘याचे श्रेय…’

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज आणि कसोटीतज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणे याच्यासाठी मंगळवारी (दि. 25 एप्रिल) आनंदाची बातमी आली. बीसीसीआयने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ...