Mushfiqur Rahim T20I Retirement
आशिया चषकातील हाराकिरी जिव्हारी! बांगलादेशच्या स्टार यष्टीरक्षकाचा टी20 क्रिकेटला अलविदा
By Akash Jagtap
—
आशिया चषक 2022 मधील अत्यंत खराब प्रदर्शनानंतर बांगलादेशचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम याने निवृत्तीची घोषणा केली आहे. 35 वर्षीय रहीमने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटला ...