Nadia

फ्रेंच ओपन: नाडियाने सेमी फायनलमध्ये प्रवेश करत रचला इतिहास

जागतिक क्रमवारीत 131 व्या क्रमांकावर असलेल्या नाडिया पोदोरोस्काने उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इलिना स्वितोलिनाला 6-2, 6-4 ने पराभूत केले. हा सामना एक तास ...