Nathan Lyon 2023 ODI World Cup
ऑस्ट्रेलियाचा ‘सिंह’ खेळणार वर्ल्डकप? थेट चार वर्षानंतर उतरणार मैदानात
By Akash Jagtap
—
सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारतात वनडे विश्वचषक खेळत आहे. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जातेय. ऑस्ट्रेलियाने स्पर्धेसाठी एक मजबूत संघ भारतात आणला ...