Nizamuddin Chaudhary
AUS vs BAN: ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला कसोटी मालिकेचे वेळापत्रक बदलण्याची केली विनंती, ‘या’ कारणामुळे होणार मालिकेत बदल
—
ऑस्ट्रेलियाला 2027 मध्ये बांगलादेश बरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, परंतु आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेबाबत पाहुण्या संघाच्या बोर्डाला विशेष विनंती केली आहे. ...