Pakistan confirm Younis Khan as batting coach for two years

कसोटीत ११ देशांत शतक करणारा जगातील एकमेव क्रिकेटर झाला पाकिस्तानचा फलंदाजी प्रशिक्षक

पाकिस्तानचा माजी कर्णधार युनिस खानची पाकिस्तानच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. ही निवड २०२२मध्ये होणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषकापर्यंत असणार आहे. या निवडीची घोषणा पाकिस्तान ...