pink ball red ball difference

दिवस-रात्र कसोटीत गुलाबी चेंडू का वापरतात? लाल आणि गुलाबी चेंडूत काय फरक असतो? सर्वकाही जाणून घ्या

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळली जाणार आहे. ही दिवस-रात्र कसोटी असेल, जी गुलाबी चेंडूनं खेळली जाईल. पर्थमध्ये ...