pro kabaddi league 2024
‘प्रो कबड्डी लीग’च्या नव्या हंगामाची घोषणा, या तारखेपासून अनुभवता येणार थरार!
—
प्रो कबड्डी लीगचा (पीकेएल) 11वा हंगाम 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. लीगचे आयोजक मशाल स्पोर्ट्सनं मंगळवारी याची घोषणा केली. पीकेएलचा 11वा हंगाम तीन शहरांमध्ये ...