Puneri Warriors
रियल पुणे युनायटेड ‘अ’, गनर्स फुटबॉल क्लब यांचा एकतर्फी विजय
रियल पुणे युनायटेड ‘अ’ आणि गनर्स फुटबॉल क्लब या संघांनी एकतर्फी विजय मिळवित प्रथम श्रेणी पीडीसीए लीग पुâटबॉल स्पर्धेत शनिवारचा दिवस गाजविला. रियल पुणे ...
भारती एफसी, एएफए सॅमफोर्ड, पुणेरी वॉरियर्स, नॉइझी बॉईज उपांत्य फेरीत
पुणे : नॉइझी बॉईज, पुणेरी वॉरियर्स, एएफए सॅमफोर्ड, भारती एफसी यांनी चमकदार विजयासह पीडीएफए फुटबॉल लीगमध्ये तृतीय श्रेणीतून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सम महाविद्यालयाच्या ...
पुणेरी वॉरियर्स, एएफए सॅमफोर्ड, भारती एफसी उपांत्यपूर्व फेरीत
पुणे। पुणेरी वॉरियर्स, एएफए सॅमफोर्ड, भारती एफसी आणि पीसीएच लायन्स यांनी बुधवारी पीडीएफए फुटबॉल लीगच्या तृतीय श्रेणी मधून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स प ...
पुणेरी वॉरियर्सच्या विजयात निलिशा, राशीची हॅट्रिक
पुणे। डझनभर गोलच्या सामन्यात निलिशा, कोयल आणि राशी यांनी नोंदवलेली हॅट्रिक पीडीएफए फुटबॉल लीगच्या आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरली. पुणेरी वॉरियर्सने प्रीमियर एफए विरुद्धचा हा सामना ...
पुणेरी वॉरियर्स, अस्पायर एफसीचे चमकदार विजय
पुणे। पुणेरी वॉरियर्स आणि अस्पायर एफसी यांनी चमकदार खेळाचे प्रदर्शन करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर ४-२ असे विजय मिळवून पीडी एफए लीग फुटबॉल स्पर्धेत आपली आगेकूच कायम ...