R Ashwin On Man Of The Series Award
अश्विनला स्वत:च्याच यशाचे वाटले भरपूर कौतुक, ‘मालिकावीर’ पुरस्कार स्विकारताना दिली लक्षवेधी प्रतिक्रिया
By Akash Jagtap
—
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आर अश्विन (R Ashwin) याला जगातील मातब्बर कसोटीपटूंमध्ये गणले जाते. गोलंदाजी याबरोबरच वेळप्रसंगी फलंदाजीतही आपली प्रतिभा दाखवत त्याने बऱ्याचदा सामन्यातील अथवा ...