Rahul Dravid Praise Virat Kohli
कोच द्रविडने विराटवर उधळली स्तुतीसुमने, युवा खेळाडूंना ‘रनमशीन’कडून घ्यायला सांगितला धडा
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याने भल्याभल्या दिग्गजांचे विक्रम मोडीत काढून कारकीर्दीचे शिखर गाठले आहे. तो जेव्हाही ...