Richie Benaud Century

विंडिजविरुद्ध बरसले होते ऑस्ट्रेलियाचे जाबाज, एकाच डावात ५ शतकांसह चोपल्या होत्या ७५८ धावा

ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि त्यांच्या चाहत्यांसाठी १५ जून हा खास दिवस आहे. या दिवशीच ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या रचली होती. तब्बल ६६ वर्षांनंतरही ऑस्ट्रेलियाचे इतर ...