rihanna
‘आमच्या अंतर्गत प्रश्नात लुडबुड नको’, शेतकरी आंदोलनात नाक खुपसणाऱ्या रिहानाला भारतीय क्रिकेटपटूने फटकारले
By Akash Jagtap
—
भारताच्या राजधानीत गेले २ महिने शेतकरी अंदोलन सुरु आहे. या अंदोलनाला आता हिंसक वळणही मिळाले आहे. त्यामुळे या अंदोलनाबाबत अनेक सेलिब्रेटींनीही आपली मते मांडली ...