Rohit Sharma bold
रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावरही फ्लॉप! बोल्ड होण्याचा नवा विक्रम बनवला
—
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे. ‘हिटमॅन’ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲडलेड कसोटीतही सपशेल फ्लॉप झाला. तो दोन्ही डावात दुहेरी धावांचा आकडाही गाठू ...