rohit sharma Naushad khan
काय सांगता! सरफराज खानच्या वडिलांसोबतही क्रिकेट खेळला आहे हिटमॅन!
—
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 36 वर्षांचा आहे. अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली 26 वर्षीय सरफराज खाननं टीम इंडियासाठी डेब्यू टेस्ट मॅच खेळली. भारत विरुद्ध इंग्लंड ...