Rohit Sharma on Ben Duckett

‘त्यानं कदाचित ऋषभ पंतला खेळताना पाहिलं नसेल’, इंग्लिश फलंदाजाच्या कमेंटवर रोहितचं चोख प्रत्युत्तर

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान इंग्लडचा फलंदाज बेन डकेटनं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ...