Royal Challengers Banglore vs Mumbai Indians

“मुंबई इंडियन्स विरूद्ध सलामीच्या सामन्यात ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह उतरेल आरसीबीचा संघ”

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरुवात व्हायला आता अवघे ५ दिवस उरले आहेत. ९ एप्रिल रोजी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांमध्ये सलामीचा ...