Ruturaj Gaikwad Second Century

Ruturaj-Gaikwad

आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ दोन वाघांची विजय हजारे ट्रॉफीतही धुव्वादार फलंदाजी; चौकार-षटकारांची करतायेत आतिषबाजी

भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांची रणधुमाळी सुरू आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर आता भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ चे सामने सुरू आहेत. ...