SA T20
बटलरला डावलून रॉयल्सचे नेतृत्व मिलरकडे! ‘त्या’ कामगिरीचे मिळाले बक्षीस
By Akash Jagtap
—
दक्षिण आफ्रिकेत सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका टी20 (SA20) लीगमध्ये आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीने संघ विकत घेतला आहे. पार्ल रॉयल्स या नावाने हा संघ स्पर्धेत ...