Sachin Tendulkar Virat Kohli Stats
विराट सचिनपेक्षा मोठा फलंदाज? जाणून घ्या ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या विधानामागचे कारण
—
भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची क्रिकेटचा देव अशी ओळख आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके केली आहे. हा विक्रम मोडणे कोणासाठीच ...