Sasana

Rufus

विम्बल्डनचा पहारेकरी आहे ‘हा’ ससाणा! 15 वर्षांपासून करतोय टेनिस कोर्टचे रक्षण; वाचा सविस्तर

जगातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित विम्बल्डन टेनिस स्पर्धेला 3 जुलैपासून सुरुवात होत आहे. तब्बल 146 वर्षे जुन्या असलेल्या या ग्रँड स्लॅमचा यंदाचा 136वा हंगाम ...