shah rukh khan rinku singh

शाहरुख खाननं रिंकू सिंहसोबत केली मस्ती, घट्ट मिठी मारून बोलला ‘हे’ दोन शब्द

जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2024 ची फायनल जिंकली, तेव्हा बॉलिवूडचा बादशाह आणि टीमचा मालक शाहरुख खान मैदानात आला. शाहरुखनं संपूर्ण स्टेडियममध्ये फिरून चाहत्यांचं ...