Shahrukh Khan Apologies Fans

अतिशय निराशादायी, माफी असावी; केकेआरच्या दारुण पराभवानंतर संघ मालकाने व्यक्त केली दिलगिरी

यंदाच्या आयपीएल मोसमात चेन्नईच्या मैदानावर मंगळवारी (13 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मुंबई संघावर वर्चस्व गाजवले होते. तरीही ...