SHARUKHKHAN

पाकिस्तानी अष्टपैलूला आयपीएलची ऑफर देण्यासाठी केकेआरचा संघमालक शाहरुखने गाठलं होतं लंडन

माजी पाकिस्तानी अष्टपैलू आसिफ अराफातने हल्लीच एक गंभीर स्पष्टीकरण दिले. अराफातने हिंदी चित्रपट अभिनेता आणि आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खानबद्दल सांगितले ...