Sourav Ganguly And Rahul Dravid
भले शाब्बास! सचिन- द्रविड अन् गांगुलीनंतर आता ईशान- विराट जोडीचं घेतलं जाणार नाव, कारणही तितकंच खास
By Akash Jagtap
—
चट्टोग्राम येथे पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने बांगलादेश संघाची दाणादाण उडवली. बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगलाच चोप देत भारतीय फलंदाजांनी अशी काही धावसंख्या उभारली, ...