team director Mickey Arthur

Grant Bradburn

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही शतक नाही अन् दोन वर्षांसाठी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू खेळाडू ग्रँट ब्रॅडमन यांची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणाचा कार्यकाळ 2 वर्षांचा असेल. याआधी ...