team with most matches in ipl

Mumbai-Indians

मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये रचला इतिहास, आजपर्यंत कोणताही संघ हा पराक्रम करू शकला नाही

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं वानखेडे स्टेडियमवर एक मोठा इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्सची टीम राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएलमधील त्यांचा 250 वा सामना खेळली. यासह ...