Test Championship Point Table

श्रीलंकेच्या वेस्ट इंडिजवरील विजयाने पुन्हा एकदा भारताचे नुकसान, पाहा WTC गुणतालिकेतील सद्यस्थिती

शुक्रवार रोजी (०३ डिसेंबर) दुसऱ्या कसोटीने वेस्ट इंडिजच्या श्रीलंका दौऱ्याचे समापन झाले. गॅले स्टेडियमवरील दुसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर १६४ ...