Tilak Varma Performance

आता शर्मा नव्हे वर्मा! मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची जान बनलाय ‘तिलक’, पाहा आतापर्यंतची दमदार आकडेवारी

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 25वा सामना मंगळवारी (दि. 18 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर झालेल्या या ...