Up

सईद मुश्ताक अली ट्रॉफी : सुरेश रैनाची खराब कामगिरी; सलग दुसर्‍या सामन्यात उत्तरप्रदेशचा पराभव 

भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैना सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या सलग दुसर्‍या सामन्यात फ्लॉप ठरला आहे. रेल्वे संघाने उत्तरप्रदेशला 8 विकेट्सने पराभूत केले. ...