Virat Kohli 10000 runs at home

विराट कोहलीने वनडेमध्ये रचला इतिहास; मायदेशात सर्वात कमी डावात १० हजार धावा करणारा पहिलाच फलंदाज

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेला गहुंजे, पुणे येथे सुरुवात झाली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर मालिकेतील तिन्ही सामने खेळविले जातील. ...