Virat Kohli and Shreyanka Patil
‘मी लहानपणापासून विराटला खेळताना पाहतेय…’, कोहलीबाबतच्या ‘त्या’ प्रश्नावर श्रेयंका पाटीलचे लक्षवेधी उत्तर
By Akash Jagtap
—
बुधवारी (दि. 21 जून) भारतीय संघाने महिला इमर्जिंग आशिया चषक 2023चा किता आपल्या नावावर केला. भारतीय संघाला विजयी बनवण्यात श्रेयंका पाटील हिने सिंहाचा वाटा ...