Virat Kohli In Pune

पुण्यात कोहली दाखवतो ‘विराट’ रूप! वनडेतील आकडेवारी पाहून फुटेल बांगलादेशला घाम

भारतीय संघापुढे विश्वचषक 2023 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बांगलादेशचे आव्हान आहे. सलग 3 विजयांनंतर रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा सलग चौथा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. या ...